Top News

Second list of Congress announced : काँग्रेसची महाराष्ट्र राज्यातील दुसरी यादी जाहीर


चंद्रपूर:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून चार जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र लोकसभेतील रामटेक लोकसभा रेशमी बर्वे, नागपूर लोकसभा विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया लोकसभा प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूर लोकसभा नामदेव किरसन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने