चामोर्शी:- उमेद जिवोन्नति अभियान अतर्गत वायगाव दुर्गापूर प्रभाग संघातून निवड करण्यात आलेल्या शारदा एस आसमवार (पशु सखी) व सुनील तोरे सर प्रभाग समन्वयक तसेच आ सी आर पी वैशाली घागरे व कृषी सखी निता राऊत यांनी जयरामपूर येथील उत्कृष्ट शेतकरी म्हणून ओडख असणाऱ्या श्रि-दिपक पिरुषोत्तम चांदेकर यांच्या शेतात सुरु असलेल्या कुकूटपाल व्येवसाय संदर्भात मार्गदशन करून कोंबड्यावर येणारे रोग त्यावर कश्या प्रकारे नियंत्रण ठेवले पाहिजे अंडे कश्या प्रकार ठेवले पाहिजे किति अन्न त्यांना दिले पाहिजे अश्या अनेक बाबीवर मार्गदर्शन करून सदर व्येवसायमधून किती खर्च व किती नफा झाला या संर्भात माहिती देण्यात येऊन 25 मादी कोंबडीचे वजन घेन्यात् आले व सदर सदर शेतकऱ्यास हवी ती माहित देण्यात आले .व इतर शेतकऱ्यांना कुकूडपालन व मस्तपालन शेळी पालन विषय मार्गदर्शन देऊन हा व्यवसाय करण्यास सांगितण्यात आले.या वेळी जयरामपूरचे शेतकरी अनिल भाऊ गौरकार तसेच मुकंदा पाटील पावडे दिलीप भाऊ घोगरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
उमेद अभियाना अतर्गत पशु सखी शारदा आर आसमवार यांचे कुकूटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मंगळवार, जून २५, २०२४