बॅण्ड कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर #chandrapur #Chandrapurpolice

Bhairav Diwase
चंद्रपूर:- पोलीस बॅण्डसमन (महिला/पुरुष व तृतीयपंथी) यांनी मैदानी चाचणी मध्ये 50 टक्के गुण घेवुन उत्तीर्ण होवुन बॅण्ड कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी दिनांक 22/07/2024 रोज सोमवार सकाळी 7:00 वाजेपासुन पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे कौशल्य चाचणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

बॅण्ड कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी Click here 

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती अधिकृत वेबसाईट click here 


चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक Click here 


Maharashtra Police Bharti Result – पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल click here 

पोलीस व अन्य भरती बातम्या व्हाट्सअप ग्रुप join (click here)