मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज येणार आहे तो आज होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत जागा 11 पण उमेदवार 12 असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित. विधानपरिषद निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले असताना पराभूत होणारा तो बारावा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे (विजयी)
परिणय फुके (विजयी)
अमित गोरखे (विजयी)
योगेश टिळेकर (विजयी)
सदाभाऊ खोत (विजयी)
शिवसेना (एकनाथ शिंदे)
भावना गवळी (विजयी)
कृपाल तुमणे (विजयी)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर (विजयी)
शिवाजीराव गर्जे (विजयी)
काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव (विजयी)
शेतकरी कामगार पक्ष (शरद पवार समर्थन)
जयंत पाटील (निकालाकडे लक्ष)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर (निकालाकडे लक्ष)