चंद्रपूर:- ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तुकूम परिसरातील ११ मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले होते.
तुकुम परिसरातील हनुमान मंदिर हनुमान नगर, . शितलामाता मंदि वृंदावन नगर, साईबाबा मंदिर, निर्माण नगर, श्रीराम मंदिर अयोध्या नगर, दुर्गाताता मंदिर हनुमान नगर, स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित हनुमान नगर, गुरूदेव सेवामंडळ द्वारका नगरी, हनुमान मंदिर वृंदावन नगर, हनुमान मंदिर निर्माण नगर, शिव मंदिर सुमित्र नगर बस्ती, शारदामाता मंदिर सुमित्र नगर या मंदिरात महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.