NCP Candidates List: विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजप आणि शिवसेना आपल्या यादीची घोषणा केल्यानंतर, महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.



पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांचा समावेश असून, या निवडणुकीत महायुतीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.