Chandrapur fire News: जुनोना जंगलाला भीषण आग
रविवार, एप्रिल ०६, २०२५
चंद्रपूर:- जुनोना-आसेगाव-गिलबीली मार्गालगतच्या जंगलाला भीषण लागल्याची घटना आज रविवारी 12 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केला आहे. या जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका असल्याचे वर्तविण्यात येत आहे.
आज 06 एप्रिल रोजी 12 वाजताच्या सुमारास जुनोना-आसेगाव-गिलबीली जंगलला भीषण आग लागली आहे. आगीत खूप मोठ्या प्रमाणात जंगल जळत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
Tags