चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा स्टेडियमवर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५ वाजता मिनी पोलीस भरती आयोजित केली आहे. ही भरती विद्यार्थ्यांसाठी आहे.
🚨पोलीस व अन्य भरती बातम्या 2 🚔
*🛜Adhar News Network*🛜
भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना
या भरतीत मुले आणि मुलींसाठी समान बक्षिसे आहेत:
1st - ₹3000
2nd - ₹2000
3rd - ₹1000
4th - ₹500
5th - ₹500
भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना
- सकाळी ५:०० वाजता मैदानावर हजर राहावे. ६:३० नंतर प्रवेश मिळणार नाही.
- योग्य खेळाडू पोशाख आणि शूज घालावे. तसेच, पेन, पेपर, पॅड इत्यादी आवश्यक साहित्य सोबत आणावे.
- लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी एकाच दिवशी घेतली जाईल आणि दोन्हीमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड आणि दिलेला चेस्ट नंबर सोबत ठेवावा.
- चेस्ट नंबरसाठी शुल्क भरून तो 2Aim Sports - जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर (9834876769) किंवा Krishna Sports तुकूम (7499526414) या ठिकाणी मिळवू शकता.
- ऑनलाइन नोंदणीचा स्क्रीनशॉट आणि आधार कार्ड सोबत ठेवा.
- नियमांचे पालन न करणाऱ्याला प्रवेश दिला जाणार नाही आणि त्याची नोंदणी रद्द केली जाईल.
- परीक्षेदरम्यान मोबाइल, स्मार्ट वॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत. वापर आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
- स्पर्धकांनी स्वतःच्या आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणत्याही अपघातासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
- समान गुण आल्यास वयानुसार प्राधान्य क्रम ठरवला जाईल.
- आयोजक समितीचा निर्णय अंतिम असेल आणि वेळ व तारीख बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल.
- स्पर्धेच्या ठिकाणी मादक पदार्थ किंवा धूम्रपान केल्यास, त्या विद्यार्थ्याला स्पर्धेतून बाहेर काढले जाईल.
Apply Form:- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc5d-FyJaWLXPyqsBf6h8W_KDLqeIy04DRtbqc8zxcy_OVSdQ/viewform
या भरतीत मुले आणि मुलींसाठी समान बक्षिसे आहेत:
1st - ₹3000
2nd - ₹2000
3rd - ₹1000
4th - ₹500
5th - ₹500
विशेष स्पर्धांमध्ये प्रत्येकी ₹५०० चे बक्षीस दिले जाईल:
शॉटपुट (Shotput)
१०० मीटर धाव (100M Run)
१६०० मीटर धाव (1600M Run)
लेखी परीक्षा (Written Exam)
 


