Top News

मुल तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर......



अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे.

अनु जाती राजोली, चिमढा, नवेगाव भु

अनु जाती महिला केळझर, भेजगाव, बोरचांदली

अनु जमाती :-गांगलवाडी, चिखली, चितेगाव, राजगड, भगवानपूर,

अनु जमाती महिला:- मूरमाडी, काटवन चक, भवराळा, येरगांव उर्फ बेलगाव

नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षित सरपंचाची पदे.....

ना.मा.प्र.:- मारोडा, कोसंबी, भादुर्णा, जुनासूर्ला, फिस्कूटी, आकापूर

ना.मा.प्र. महिला:- डोंगरगाव, उश्राळा चक, मोरवाही माल, गडीसूर्ला, सिंतळा, चकदुगाळा, गोवर्धन

खुला प्रवर्ग सर्वसाधारण:- टेकाडी, विरई, बेंबाळ, बाबराळा, बोंडाळा बुज, सुशी दाबगाव, खालवसपेठ, उथळपेठ, ताडाळा ता.श, हळदी गावगन्ना

सर्वसाधारण महिला:- मरेगाव, चांदापूर, नांदगाव, बोंडाळा खुर्द, दाबगाव मक्ता, नलेश्वर मो. चिरोली, टोलेवाही, जानाळा, चिचाळा मो, पिपरी दिक्षीत

अशा प्रकारे अनूसूचित जाती 3 अनूसूचित जाती महिला 3 एकूण:- 6

अनूसूचित जमाती 5, अनूसूचित जमाती महिला 4 एकूण:- 9

नागरिकांचा मागास प्रवर्ग 6 व नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला 7 एकूण:- 13

सर्वसाधारण 10 व सर्वसाधारण महिला 11 एकूण 21 असे एकूण 49 सरपंच पदाचे आरक्षण घोषीत करण्यात आले.

थोडक्यात:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत आहे. "आधार न्यूज नेटवर्क" या न्यूज पोर्टल वर सर्व तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण लवकरच कळेल. थोडा उशीर का होईना, पण आम्ही सर्व तालुक्याचे सरपंचपदाच्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. बघत रहा आपला चॅनल आधार न्यूज नेटवर्क.... 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने