खासदार अशोक नेते यांचे तर्फे जिबगांव व उपकेंद्र ला सॅनिटायझर वाटप.

Bhairav Diwase
चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांच्या पुढाकाराने सॅनिटायझरचे वितरण.
Bhairav Diwase.   April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने मा खासदार अशोक नेते चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांच्या पुढाकाराने सॅनिटायझरचे वितरण आज गुरुवार ला दि ९/४/२०२० ला जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व जिबगांव येथील उपकेंद्र ला सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले.आज देशात व राज्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक सेवा देणारे कर्मचारी सेवा देत आहेत त्यामुळे त्यांना व नागरिकांना लागन होऊ नये म्हणून सॅनिटायझरचे वाटप मा खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनातून सतीश बोम्मावार, राकेश गोलेपल्लीवार, सुनिल किनेकार यांच्या हस्ते  करण्यात आले.