Click Here...👇👇👇

महाराष्ट्राचे माजी अर्थ ,नियोजन तथा वनमंत्री तसेच बल्लारपुर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभापती अल्काताई आञाम आणि मनोज मुलकलवार यांच्या हस्ते किटचे वाटप.

Bhairav Diwase
उमरी पोतदार येथे अडकुन पडलेल्या छत्तीसगड येथील मजुरांना मदतीचा हात
Bhairav Diwase.   April 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा : पोभुर्णा तालुक्यात विविध कामानिमित्त  आलेल्या परप्रांतीय मजुरांना जिवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. या  मजुरावर  काम बंद झाल्याने उपासमारीची पाळी आली होती.  नेहमीच मदतीचा हात देणारे महाराष्ट्राचे माजी अर्थ ,नियोजन तथा वनमंत्री तसेच बल्लारपुर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभापती अल्काताई आञाम आणि मनोज मुलकलवार यांनी जीवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटमध्‍ये आटा (गव्‍हाची कणीक), तांदुळ, बेसण, तेल, मीठ, मिर्ची, हळद, पारले बिस्‍कीट,  साखर, चहापत्‍ती,  डेटॉल,  बटाटे व कांदे या वस्‍तुंचा समावेश होता. उमरी पोतदार येथे अडकुन पडलेल्या छत्तीसगड येथील मजुरांना देण्यात आले