Click Here...👇👇👇

श्री राम सेनेच्या शाखेमधुन गरजु लोकांना आवश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले.

Bhairav Diwase
हनुमान जयंतीनिमित्त गरजु लोकांना आवश्यक अन्नधान्य वाटप.
Bhairav Diwase.  April 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे श्री राम सेना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष रंजितभाऊ , राष्टीय उपाध्यक्ष आकाश भाऊ सफेलकर. आदेशानुसार श्री राम सेना तर्फे श्री राम सेनेच्या शाखा मधुन गरजु लोकांना आवश्यक अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष शशी सिंह कामगार अध्यक्ष कल्पेश रणदिवे, वाहतूक प्रमुख निलेश गुजर, युवा अध्यक्ष वैभव एनपल्लीवार, वाहतूक अध्यक्ष सचिन हरणे, जिल्हा महामंञी आशिष बोंडे, व्यापारी उपाध्यक्ष दिनेश सोनुले, समाज सेवक जग्गु भाऊ, कामगार उपाध्यक्ष नितेश मेहता, तसेच श्री राम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते