Click Here...👇👇👇

रक्तदानकर्त्याना दिले प्रशस्तीपत्र व घड्याळ दिली भेट.

Bhairav Diwase
रक्तदान शिबिरात रक्तदानकर्त्यांना माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून प्रशस्तीपत्र व घड्याळ भेट.
Bhairav Diwase.   June 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- कोरोना कोविड विषाणू संकटावर मात करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याने भाजपा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाभर रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
     भाजप तालुका चिमूर च्या वतीने आयोजित चिमूर येथील रक्तदान शिबिरात रक्तदानकर्त्यांना माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडून प्रशस्तीपत्र व घड्याळ भेट देण्यात आली 
      आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवासी वाड्यात रक्तदानकर्ते रोशन बनसोड खडसंगी यांना प्रशस्तीपत्र व घड्याळ भेट दिली. यावेळी अरुण लोहकरे  सौरभ बडगे, राजू बोडणे उपस्थित होते. दरम्यान योगेश नाकाडे यांना सुद्धा प्रशस्तीपत्र व घड्याळ भेट देण्यात आली