Bhairav Diwase. July 27, 2020
चंद्रपूर:- बल्लारपूर विधानसभा च्या उर्जानगर नेरी वार्ड नं 6, आणि कोंडी वार्ड नं 5 मधे कोरोना रुग्ण निघाल्याने दोन्ही क्षेत्राला 14 दिवसांसाठी सिल केल्याने या क्षेत्रातल्या गोरगरिब लोंकाना अनेक समस्यांशी सामोरे जावे लागत आहे हे कळताच आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जी ने भाजपा कार्यकर्ता राहुल बिसेन ला दोन्ही क्षेत्रातल्या कंटेंनमेंट झोन मधल्या परिवाराची लवकरात लवकर यादी बनवण्याचे आदेश दिले आणि आज दि 26/07/2020 वस्तु कंटेंनमेंट झोन मधे फसलेल्या परिवारांसाठी राशन कीट पाठविले ज्याचे वितरण भाजपा जिल्हा महामंत्री रामपाल भैया सिंह , जि,प सदस्या वनिता जी आसुटकर यांच्या नेत्तृवामधे भाजपा कार्यकर्ता राहुल बिसेन आणि त्यांच्या मित्रमंड़ळी च्या द्वारे सोशल डिस्टेंस चे पालन करुन 150 परिवारां पर्यंत जाऊन अत्यावश्याक वस्तुचे वितरण करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष हनूमान जी काकड़े, भाजपा ओबीसी आघाडी चे तालुका अध्यक्ष नामदेव आसुटकर, भाजयूमो तालुका उपाध्यक्ष मंदन चिंवंड़े, अतुल पोहाने , आकाश पटले, गणेश चौधरी, आकाश फाले , नामन पवार , रोशन गौतम, हेंंमंत शेंड़े, नंदु मुंड़े, चेतन बदखल, योगेश दरेकर, भावेश आवारी या आदी भाजपा कार्यकर्ताची उपस्थिति होती.