सिंदेवाही तालुक्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा १०.
Bhairav Diwase. July 27, 2020
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही व पेंढरी गावातील प्रत्येकी एक व सिंदेवाही शहरातील चार असे एकूण सहा कोरोनाबधित तालुक्यात आढळून आले असून आता पर्यंत सिंदेवाही तालुक्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा दहा झालेला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत