चिमूर ला कोरोना रुग्ण मिळाल्याने जनतेनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून.
Bhairav Diwase. July 27, 2020
चिमूर:- चिमूर तालुक्यातील इंदिरा नगर येथील महिला व वडाळा पैकू येथील पती पत्नी हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला रेफर केल्याची माहिती आरोग्य सूत्रांकडून मिळाली आहे. चिमूर ला कोरोना रुग्ण मिळाल्याने जनतेनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केल्या जात आहे.