मा प्राजक्त तनपुरे साहेब यांनी गोंडवाना विद्यापीठ चे कुलगुरू यांचा सी बोलणे केले आणि या वर लवकरात लवकर एक योग्य निर्णय घेण्यात यावे अशे प्राजक्त दादा तनपुरे यांनी कुलगुरू यांना सांगितले.
Bhairav Diwase. July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर दौरा वर आलेले मा. प्राजक्त दादा तनपुरे साहेब राज्यमंत्री शिक्षण, ऊर्जा, नगरविकास. यांना राज्य सरकार नी अंतिम वर्षांची परीक्षा रद्द केले पण गोंडवाना विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा फॉर्म सुरु केले असुन त्याची फी खुप जास्त आहे. त्या परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक कांग्रेस चंद्रपूर यांनी निवेदन दिले. व निवेदन देतांना मा प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांनी गोंडवाना विद्यापीठ चे कुलगुरू यांचा सी बोलणे केले आणि या वर लवकरात लवकर एक योग्य निर्णय घेण्यात यावे अशे प्राजक्त दादा तनपुरे यांनी कुलगुरू यांना सांगितले.
निवेदन देताना कुणाल ठेंगरे, कार्तिक निकोडे, हिमांशू गूदे, शिवम गेडाम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते...