Top News

दाताळा पुलियाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव देण्यात यावे:- अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक कांग्रेस चंद्रपूर.

या मागणी चे निवेदन मा. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल करण्यात आले.
Bhairav Diwase.    July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी यांचा मनाची इच्छा आहे की दाताळा पुलिया ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव द्यावे. हेच मागणी घेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेस चंद्रपूर चे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे यांनी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग 2. यांना दाताळा पुलिया ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव देण्यात यावे. या मागणीचे निवेदन देण्यात आले. व या मागणी चे निवेदन मा. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल करण्यात आले. या वेळे कुणाल ठेंगरे, कार्तिक निकोडे, शुभम बारहाते, शिवम गेडाम, हिमांशु गुद्दे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने