Top News

चंद्रपुर जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, विक्लांग गरजूंना ट्राय सायकल चे वाटप.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य.
Bhairav Diwase.    July 28, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य चंद्रपुर जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, विक्लांग गरजूंना ट्राय सायकल चे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ८०टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण या विचारधारेने चालत जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे  यांच्या हस्ते सायकल वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण  फुलविण्याचा प्रयत्न शिवसेना चंद्रपुरमार्फत करण्यात आला.यावेळी  बल्लारपुर उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, महानगर प्रमुख प्रमाेद पाटिल,तालुका प्रमुख संतोष नरूले,प्रकाश पाठक, बाबा साहू,युवा सेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे,स्वप्निल काशीकर,तसेच महिला आघाडी च्या सौ.मनस्वी सं. गिर्हे , प्रतीक्षा खांडरे,गिता मेश्राम,अंकिता बोरगमवार,कोमल गिर्हे, सायली गिर्हे,शोभाताई वाघमारे, हर्षाली वानोडे ,सोबतच शिवसेना चे वसिम भाई, ,उपशहर प्रमुख सुरेश नायर, अशोक चिलखरे, सोनु ठाकुर,विजू ठाकरे, हर्षल कानमपल्लीवार, अक्षय अंबिरवार, सुरज घोंगे, विक्रांत सहारे,खेमराज बावने, सागर तुरक,सुचित पिंपळशेंडे, सुमित अग्रवाल,गिरीष कटारे,अश्विन देवतळे,अक्षय बेलखोडे,शुभम मालुसरे रोहित नलके,प्रियान बोरकुटे,अभिलाष कुंभारे,शाहरुख शेख, वसिम शेख, परमवीर यादव, रवी येलमुले,सुरज शेंडे,नितु बावरे ,चेतन बोबडे,योगेश भांदककर ई. शिवसेना , युवासेना महिला आघाडी  पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने