Click Here...👇👇👇

आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पोंभुर्णा शहर आणि तालुक्यात वेगवेगळे कार्यक्रम भाजपा जिल्हाध्यक्ष मा देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    July 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्याचे माजी अर्थ वित्त नियोजन तथा वनमंत्री मा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भाजपा  जिल्हाध्यक्ष मा देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोंभुर्णा पोलीस स्टेशन, श्याम प्रसाद मुखर्जी वाचनालय पोंभुर्णा, p.H.C.पोंभुर्णा ,  नवेगाव मोरे ग्रा. पंचायत व P. H C, भिमनी, घाटकुळ, जुनगाव या ठिकाणी मा जिल्हाध्यक्षाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच  पोंभुर्णा, भिमनी,  घाटकुळ येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व तीन चाकी सायकल व डस्टबिन, पाण्याच्या कॅन, दरी वाटप करण्यात आले , नवेगाव मोरे येथे दरी वाटप,तसेच देवई येथील विद्यार्थिनीना सायकल वाटप करण्यात आले तसेच भाजपा युवा मोर्चा तर्पे बेबी कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी ता. अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पं. स. सभापती कु. अल्काताई आत्राम, माजी उपसभापती विनोद देशमुख, भाजपा नेते अजित मंगळगीरिवार, नगराध्यक्ष श्वेताताई वनकर, उपनगराध्यक्ष रजियाताई कुरेशी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मोहन चलाख, ता प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॅकलवार, भाजपा नेते सुनिल कटकमवार, गजानन मूडपुवार, युवा मोर्चा ता महामंत्री अमोल मोरे, राजु ठाकरे, अजीत जबुलवार, राहुल वासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.