"विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र राज्य" प्रदेश अध्यक्ष- श्री.किरण ज्ञानदेव असवले साहेब यांच्या मार्गदर्शनात.
Bhairav Diwase. July 24, 2020
चंद्रपूर:- विद्यार्थी क्षेत्रामध्ये अनेक अमुलाग्र बदल,विविध प्रकारची केलेल्या कामांची दखल घेवून "विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र राज्य" प्रदेश अध्यक्ष- श्री.किरण ज्ञानदेव असवले साहेब यांच्या मार्गदर्शनात सुरज धोटे यांची वरोरा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरज धोटे यांना आता श्री.किरण असवले साहेब(प्रदेशाध्यक्ष विध्यार्थी वाचवा संघटना)यांचे आदेशाने तसेच शुभमभाऊ कोहपरे (चंद्रपुर जिल्हाध्यक्ष विध्यार्थी वाचवा संघटना) यांच्या नेतृत्वाखाली जात, धर्म, लिंगभेद, राजकीय पक्ष यांचा संघटनेमध्ये उल्लेख न करता कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपल्या क्षेत्रातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या सोडविन्यासाठी कटिबद्ध रहावे लागनार आहे. समोर आलेल्या नविन ON LINE EDUCATION आव्हाहनाचा ते कसे सामना करतात याकडे संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागुन असेल यात शंकाच नाही.