Top News

तरुणांनी रोजगारासाठी महाजॉब पोर्टलवर नोंदणी करावी - आमदार किशोर जोरगेवार यांचे आवाहन

नोंदणी करतांना अडचण आल्यास आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधाण्याचेही आवाहण यावेळी आ. जोरगेवार यांनी केले.
Bhairav Diwase.    July 11 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणन्यासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांमूळे अनेकांचा रोजगार गेला आहे. यावर तोडगा काढत बेरोजगार तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महाजॉब पोर्टल सुरु करण्यात आले असून चंद्रपूरातील युवकांनीही या पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी  असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. नोंदणी करतांना अडचण आल्यास आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधाण्याचेही आवाहण यावेळी आ. जोरगेवार यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने