Top News

चिमूर तालुक्यात मिळाले चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.

चिमूर शहरात सनसनी.
Bhairav Diwase. July 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- महादवाडी येथील चेन्नईला गेलेल्या जिल्हा परीषद शाळा महादवाळी येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या १० मजुरा पैकी ३ पॉझिटिव्ह, मुंबई भिंवडी येथुन आलेल्या गुरुदेव वार्ड चिमूर येथील २५ वर्षीय महीलेचा अहवाल पॉझिटिव्ह, चिमूर शहरात सनसनी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने