Top News

महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार.

बाबूं प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्यातील युवक युवती आत्मनिर्भरते कडे वळत आहे.
Bhairav Diwase. July 21, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी माजी वनमंत्री ज्यांनी वनमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला कळवून दिलं की वनमंत्र्यांचा मुळात काम काय लोकनेते ज्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या बाबूं प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण घेऊन नव्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या युवा व्यवसायकांनी उपमहापौर तथा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुलभाऊ पावडे यांची महानगरपालिका चंद्रपूर येथे सदिच्छा भेट घेतली या वेळी मा उपमहापौर यांनी बाबूं पासून तयार करण्यात येणाऱ्या संपूर्ण वस्तूची माहिती घेतली, यात राष्ट्रीय ध्वज ट्राफि व विविध विशेष करून बाबूं ने तयार करण्यात आलेली राखी जे विविध प्रकारच्या डिझाइन्स मध्ये चंद्रपूरात तयात होत आहे , नवी नवी संकल्पना मनात रुजून बाबूं प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्यातील युवक युवती आत्मनिर्भरते कडे वळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने