Click Here...👇👇👇

गोंडपिपरी तालुक्यात आज 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 27, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात आज 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. गोंडपीपरी परिसरातील लाठी गावातील 1 व्यक्ती तर 2 आर्वी येथील असे 3 रुग्ण आज आढळून आले आहेत. गोंडपिपरी तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. सरकार न दिलेल्या नियमांचे पालन करावे.