Click Here...👇👇👇

भावाच्या रक्षनासाठी.. एक आगडा वेगळा रक्षाबंधन.

Bhairav Diwase
कोरेनाच्या संकटात बहिणींची भावाला मास्क बाधून सॅनीटायझरची भेट

बहिणीच्या रक्षणासाठी मास्क आणि सॅनीटायझरची भेट.
Bhairav Diwase.    Aug 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोणाच्या सावटाखाली यंदा भाऊ आपल्या बहिणीला रक्षेचे बंधन बांधतोय बांधतोय अशाच प्रकारे आजचा रक्षाबंधन पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोद्दार या गावी उराडे परिवारात पार पडला आहे बहिण आम्रपाली आणि आरती या दोघींनी आपल्या भावाला राखी आणि मास्क बांधून तर बहिणीला रक्षाबंधनाचा गिफ्ट म्हणून भावाने  सॅनिटायझरची भेट दिली सध्या कोरोणाच्या या संकटांत भावाला मास्क आणि सॉनिटाईझरची गरज आहे त्यामुळे आज बहिणीकडून रक्षाबंधनला भावाला राखी आणि मास्क बांधून बहिणींनी एक आगळावेगळा रक्षाबंधन साजरा केला आहे तर भावाकडून भेटही अनोखी आहे तर कोरोणाच्या संकटात प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी मास्क आणि सॉनिटाईझरचीच भेट द्यावी आणि बाहेर पडतांना प्रत्येक बहिणीने आणि भावाने मास्क वापरावा असं आवाहन यावेळी या दोन्ही बहिणींनी केला आहे


कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने तर खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपक्रम व समाजामध्ये सतर्कतेचे इशारा तर दिलाच पण या बहिणीने भावाला रक्षणासाठी मास्क दिला व भावाने बहिणीला ओवाळणी मध्ये सॅनिटायझर भेट वस्तू देऊन समाजामध्ये एक वेगळ्याच कार्य रक्षाबंधन साजरा करण्यात आला व या प्रकारेच बहिणीने या कोरोणाच्या संकट काळात भावाची रक्षा म्हणून असंच काहीही करून रक्षाबंधन साजरा करावे अशी प्रतिक्रिया बहिणींनी व भावाने यावेळी दिला.