बल्लारपूर भाजप शहर अध्यक्ष कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये धास्ती.

Bhairav Diwase.    Aug 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लारपूर भाजप शहर अध्यक्ष कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये धास्ती चे वातवरण आहे. सदर व्यक्ती एका मोठ्या नेत्याच्या कार्यलयात आजच भेट देऊन आल्याने संबधितांचेही टेन्शन वाढले असून कार्यलय तात्काळ सॅनिटाईझ करण्यात येत असून सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. तोपर्यंत कार्ययलाय बंद स्तिथीत ठेवण्यात येणार असल्याचे कळते. 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 600च्या जवळ पोहोचली आहे व त्यातच दररोज अनेकांशी संबंध येणाऱ्या सामाजिक किंवा राजकीय व्यक्तीला लागण होणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. म्हणून व्यक्ती कोणीही असो पुरेपूर काळजी घेत स्वतः सोबतच इतरांच्याही स्वास्थ्याची खबरदारी घेऊन सामाजिक ऋण जोपासले पाहिजे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत