चंद्रपूर शिवसेना तर्फे कर्नाटका सरकार चा जाहीर निषेध.

Bhairav Diwase
0
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला.
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- बेळगावमधील मनगुती या गावामधे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला. या प्रकाराविरोधात संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले

यात प्रमुख उपस्थितीत मा.संदीप गिर्हे (जिल्हा प्रमुख शिवसेना)मा. सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख, मा. प्रमोद पाटील (महानगर प्रमुख), मा. संतोष नरुले (तालुका प्रमुख),राहुल विरसुटकर, अर्जुन सिंग धुनां, स्वप्नील काशीकर, सागर ठाकूरवार,अक्षय गोरे, प्रणित अहिरकर, सुरेश नायर,अनुप बेले,विक्रांत सहारे, अक्षय अंबिरवार युवा सेना शहर प्रमुख, हेमराज, बावणे तालुका प्रमुख,तसेच महिला आघाडी चे भारती दुधानी, माया ताई पटले, शोभा ताई वाघमारे, मंटी दीदी,बबली बारई, हर्षा वानोडे, प्रकाश पाठक , वसीम शेख, सोनू ठाकूर,विनय धोबे, सुरज घोगे,सूचित पिंपळशेंडे, विगनोज राजूरकर,सुमित अग्रवाल, सागर तुरक,रोहित नलके,मंथन वसाड,गणेश काळे,प्रतीक नागरकर,ऋषी बनकर,करण वैरागडे, विश्वास इटनकर, सुरज शेंडे, अभिलाषा कुंभारे इत्यादी शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सेना उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)