Top News

जिवती तालुक्यातील नायवाडा अंगणवाडी येथे पोलिओ लस देऊन लहान मुलांची तपासणी.

डॉ बागडे सर यांनी गाव तपासणी करून विविध रोगांन विषयावर मार्गदर्शन.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील नायवाडा या गावी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील मुख्य डॉ बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उप आरोग्य केंद्र शेनगाव ची डॉ कांबळे मॅडम नायवाडा अंगणवाडी येथे पोलिओ लस देऊन लहान मुलांची तपासणी केली असुन डॉ बागडे सर यांनी गाव तपासणी करून विविध रोगांन विषयावर मार्गदर्शन केले व तालुक्यातील प्राथमिक उप आरोग्य केंद्र चे डाॅ भुमेश कठाणे सर व डॉ सुरेश गावडे सर यांनी गावातील दुषीत सांडपाणीने होणार्या रोगाविषय माहिती दिली सोबतच गावातील अंगणवाडी सेविका सौ.मथुरा राठोड चंद्रकला जाधव आशा वर्कर सेविका बंजारा युवा सेना तालुकाध्यक्ष व नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक सुनील राठोड गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने