राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने मंजूर.
Bhairav Diwase. Aug 15, 2020
राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या राजुरा तालुक्यातील मौजा भेंडाळा येथे सामजिक सभागृहाचा वास्तू पूजन कार्यक्रम देवस्थान कमीटी तर्फे करण्यात आला. तसेच सामजिक सभागृह मंजूर करून दिल्याबद्दल माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील नागरिक व महिलांची प्रमाणात उपस्थिती होती.