Bhairav Diwase. Aug 09, 2020
गोंडपिपरी:- जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंडपिपरी तालूका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी प्रदर्शनीचा आयोजन करण्यात आले. आदिवासी आणि शेतकरी बांधवांनी विविध प्रकारच्या रानभाजींचे स्टाल लावले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ वैष्णवी अमर बोडलावार जि प सदस्या, सौ स्वाती वडपल्लीवार जि प सदस्या, अध्यक्षा सौ सूनिता येग्गेवार पं.स.सभापती गोंडपिपरी, प्रमुख पाहुणे सौ. सपना साखलवार नगराध्यक्ष गोंडपिपरी, सौ कुसूम ताई ढूमणे पं.स. सदस्य, श्री बबन निकोडे भाजपा तालुकाध्यक्ष, पवार साहेब या.कृषी अधिकारी आदि उपस्थित होते