Bhairav Diwase. Sep 21, 2020
कोरपना:- दिनांक 17/9/2020 ते 20/92020 पर्यन्त केलेल्या जनता कर्फ्यु ला गडचांदुर येथील व्यापारी असोशियन ने आपला स्व:ताचा व्येक्तीक नुकसान न बघता जनतेचा आरोग्यासाठी जनता कफ्युचे आवाहन केले होते सदर जनता कर्फ्युला गडचांदुर येथील सर्व पक्षाचे नेते व नगर परिषदेचा मुख्य अधिकारी डॉ विशाखा शेळकी गडचांदुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री गोपाल भारती साहेब नगर परिषदेचा अध्यक्ष सौ सविताताई टेकाम उपाध्यक्ष श्री शरद जोगी, सर्व सभापती, नगर सेवक,सर्व पत्रकार बंधु व्यापारी असोशियन चे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सल्हागार समितीचे वरिष्ठ व्यापारी छोटे मोठे सर्व व्यवसाकीय व सर्व गडचांदुर च्या जनतेचा सहकार्या मुळे 100 टक्के बंद ला अभुतपुर्व प्रतिसाद मिऴाला कोविड19 चा माऩवी साखऴी तोडण्यास काही प्रमाणात मदत झाली त्या करीता व्यापारी असोशियन तर्फे सर्वांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहे