प्रशासनास सहकार्य साध्या पद्धतीने केले विसर्जन.
नगर परिषद तर्फे बनवण्यात आलेल्या कुत्रीम तलावात विसर्जन.
Bhairav Diwase. Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील मानाचा समजल्या जाणारा अष्टविनायक गणेश मंडळ दरवषी प्रशासनास सहकार्य करून चार दा तालुक्यातून प्रथम क्रमांकाने आला अनेक समाजउपोयोगी कार्यक्रम राबवून समाजाला नवी चालना दिली जाते बालगोपालांसाठी चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा भव्य महाप्रसाद अशे एकानेक कार्यक्रम राबवून गडचांदूर शहरातून नेहेमी प्रथम क्रमांक पटकावतो भाविकांन मध्ये मोठी श्रद्धा आहे म्हणूनच हे मंडळ मानाचेे समजल्या जाते या वर्षी कोरोना महामारीने जग संकटात सापडले त्या मुळे प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार सर्व नियम पाळून नगर परिषद गडचांदूर तर्फे बनवण्यात आलेल्या क्रुत्रीम तलाव येते गणपती चे सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले व समोर सुद्धा प्रशासनास असेच सहकार्य करण्यात येईल असे अष्टविनायक गणेश मंडळचे पढदिकारी यांनी म्हटले