आजपर्यंतचे एकूण बाधित 6976
कालपर्यंतचे एकुण बाधित 6682
24 तासातील एकूण बाधित 294
उपचार घेत असलेले बाधित 3045
आतापर्यंत बरै झालेले बाधित 3836
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.
95 (चंद्रपूर 88, तेलंगाणा 01, बुलडाणा 01, गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03)
चंद्रपूर:- पहिला मृत्यूः रयतवारी कॉलरी, चंद्रपूर येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 14
सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त रुग्णालय यैथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह
न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यूः क्राईस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपुर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला
12 सप्टैंबरला शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह
न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यू: टीचर कॉलनी परिसर, चिमुर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 14
सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह
न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर यैथे मृत्यू झाला आहे.
वधा मृत्युः बापुपैठ, चंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 12 सप्टैंबरला
शासकीय वैद्यकीय महाविंद्यालय व रुणालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया
असल्याने सप्टंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुजणालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
पाचवा मृत्यूः अंबादेवी वाई, वरोरा यैथील 70 वर्षीय महिला बाधितैचा मुत्यु झाला आहे. या बाधितैला 15 सप्टेंबरला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुजणालय येथे भरती करण्यात आले होते. कौरोनासह न्युमोनियाचा आजार
असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर यैथे मृत्यू झाला आहे.
सहावा मृत्युः शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार
असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुज्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.