भं तळोधी येथे राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालयमधील एका शिक्षकाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून मा. ताकसाळे शिक्षकाची निवड.

Bhairav Diwase
शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- आज 5 सप्टेंबर "शिक्षक दिन" शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येथे. भं तळोधी येथे राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालयमधील एका शिक्षकाचे  उत्कृष्ट शिक्षक म्हणून मा. ताकसाळे शिक्षकाची निवड करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प गुच्च देऊन  मा सौ  वैष्णवीताई अमर बोडलावार  सदस्य जि प चंद्रपूर, यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी अमरभाऊ बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर, मा मारोती अम्मावार उपसरपंच तथा अध्यक्ष बहू. संस्था, अर्चनाताई येगेवार सदस्य ग्रा प,  सुदर्शन कारपेनवार, प्रतिष्ठित नागरिक,  रामदास येगेवार  सदस्य  बहू. संस्था., सुनिल रामगोनवार, मा. उराडे सर, बोडावार (पित्तुलवार ) मॅडम, कुंदोजवार सर, दास सर, गुडपले सर, उरकुडे मॅडम,आणि सर्व शिक्षकवृंद व  इतर कर्मचारी उपस्थित होते.