Bhairav Diwase. Sep 05, 2020
गोंडपिपरी:- आज दि.०४/०९/2020 रोजी ग्राम पंचायत हिवरा येथील व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सौजन्याने 6 लक्ष रुपयाची इमारत व 6 लक्ष रुपयांचे संपूर्ण साहित्यनिशी लोकार्पण सौ.वैष्णविताई अमर बोडलावार जि.प.सदस्या चंद्रपूर यांचे शुभहस्ते,सौ.सुशीलताई निलेश पुलगमकर सरपंच हिवरा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अतिथी मा.अरुणभाऊ कोडपे उपसभापती पं.स.गोंडपिपरी,मा.श्री.अमरभाऊ बोडलावार माजी जि.प.सदस्य चंद्रपूर मा.चांगदेव पा. चहारे ग्रा.पं. सदस्य हिवरा सौ.अरुनाताई नारनवरे ग्रा.पं. सदस्या हिवरा श्री.मंगेश दुर्गे ग्रामसेवक ग्रा.पं. हिवरा श्री.निलेश पुलगमकर हिवरा श्री.दत्तात्रय येलमुले व गावातील ग्रा.पं. सदस्यता प्रतिष्ठित उपस्थित होते.