अमरावती:- अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर सौ प्रतिक्षा वालदेकर ( वय ३२ ) यांचा दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी कोरोणामुळे मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. डॉ प्रतिक्षा या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागात कार्यरत होत्या. त्यांच्या मृत्यूने अमरावती सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉक्टर प्रतिक्षा वालदेकर यांचा कोरोणामुळे मृत्यू.
सोमवार, सप्टेंबर २१, २०२०
दुःखद बातमी.......