Bhairav Diwase. Sep 05, 2020
चंद्रपूर:- शनिवार दि ०५/०९/२०२० ला SHRI GAURAV, NSUI, YOUTH CONGRESS शिक्षक दिना निमित्ताने चंद्रपूर शहरातील जनता महाविद्यालय येथे सॅनिटाइजर व मास्क वितरीत करण्यात आले त्या वेळी जनता महाविद्यालयाचे सचिव मा.डाॅ. अशोकजी जीवतोड व प्राचार्य मा.श्री.रवि जोगी सर यांना सॅनिटाइजर व मास्क देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी श्री. दुर्गेशजी चौबे, चंद्रपुर एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष मा. श्री स्वप्निल तिवारी, उपाध्यक्ष मा.श्री.प्रतिकजी हरणे, युथ कांग्रेस जिल्हा महासचिव श्री.प्रितिशा शहा, अमृता भट्टड, श्री. जाॅन चालुरकर, श्री.प्रतिक तिवारी,दर्शन बुरडकर, आदी सदस्य कार्यकर्ता उपस्थित होते.