लालपेठ प्रभागातील इंदिरा नगर वॉर्डाची कार्यकरणी घोषित.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 09, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- दिनांक 8/9/2020 ला लालपेठ येथील इंदिरा नगर वॉर्डात महिलांची बैठक घेण्यात आली आणि बैठकीत असलेल्या इंदिरा नगर वॉर्डातील सर्व महिलांच्या उपस्थितीत वॉर्डाची कार्यकारणी महिला शहर कार्यध्यक्षा चारुशीला बारसागडे ह्यांच्या उपस्थितीत निवडण्यात आली, तसेच लालपेठ कालरी परिसरातील असंख्य महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतले. बैठकीला चंद्रपूर विधानसभेचे अध्यक्ष सुनील काळे उपस्थित होते बैठकी दरम्यान वॉर्डातील महिलांचे प्रशासकीय कामे प्रामुख्याने केले जाईल असे आश्वासन बारसागडे म्याडम ह्यांनी दिले. व इंदिरा नगर वॉर्डात पक्ष वाढविण्या करीता सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देणार आल्या , ह्या वेळी इंदिरा नगर वॉर्डातील असंख्य महिला उपस्थित होते.
आलेली इंदिरा नगर वॉर्ड कार्यकारणी खालील प्रमाणे आहे
1) उर्मिला यादव प्रभाग अध्यक्ष
2)  तृप्ती कारेय्या मडाने वॉर्ड अध्यक्ष
3)  ज्योती यादव वॉर्ड उपाध्यक्ष
4) स्नेहा शिवाई केवट वॉर्ड सचिव
5)  सरिता बिबाद  सदस्य
6)  नाझीया अकबर  सदस्य
7) जसबीर कोटे  सदस्य 
8) मदुनाबाई चितलवार  सदस्य
9) बैलाबाई  गोतावडे  सदस्य
10) सावित्रीबाई गेडाम  सदस्य
इत्यादी  इंदिरा नगर वॉर्ड कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.