गुरुवार पासून चंद्रपुरात जनता कर्फ्यु.

Bhairav Diwase
चंद्रपूर-बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार असा चार दिवसाकरीता जनता कर्फ्यू .

Bhairav Diwase. Sep 07, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात वाढती करून आबादी त्यांची संख्या बघता कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्व व्यापारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लवकरच चंद्रपुरात लागवड करण्याची घोषणा केली होती चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांची जिल्हाधिकार्यालय बैठक पार पडली होती
म्हणून आता मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर-बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार असा चार दिवसाकरीता जनता कर्फ्यू गुरुवार पासून चंद्रपुरात सह बल्लारपूर येथे चार दिवसाच्या जनता कर्फ्यु राहणार आहे यामध्ये फक्त, शासकीय कार्यालय व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार.