Bhairav Diwase. Oct 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिनांक 24/10/2020 रोजी देवाडा (बुज )येथे मा देवरावदादा भोंगळे (माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर तथा जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर) यांच्या हस्ते अंगणवाडी चे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प. स सभापती कु. अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पं. स सदस्य विनोद देशमुख, पं. स सदस्य गंगाधर मडावी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के भाजयुमो ता उपाध्यक्ष नैलेश चिंचोलकर, माजी सरपंच फुलदास चुदरी, माजी सरपंच दिवाकर चुदरी, भाजपा नेते भोजराज मिसार, शामसुंदर बदन, प्रमोद मारशेट्टीवार, थवाजी घोटेकर, आदीवासी आघाडी चे नेते विकास शेडमाके तसेच सर्व शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठीत नागरिक व गावकरी उपस्थित होते.