Top News

घुग्घुस येथे धिवरभोई समाजाच्या वतिने वाल्मिकी जयंती साजरी.

Bhairav Diwase. Oct 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- येथील ग्रामपंचायत कार्यालयात वाल्मिकी जयंती धिवरभोई समाजाच्या वतिने साजरी करण्यात आली. किसान काँग्रेसचे चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष रोशनभाऊ पचारे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना रोशनभाऊ पचारे म्हणाले ग्रामपंचायत कार्यालयात धिवरभोई समाज बांधवांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आज समाजाच्या वतिने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात येत आहे. महर्षी वाल्मिकी यांनी रामचरित्रातुन व रामायणातुन समाजाला जिवन कसे जगावे हे सांगितले यांनी मनोगत व्यक्त केले. 

धिवरभोई समाज बांधवाच्या वतिने मिठाईचे पाकिट वाटप करण्यात आले.

यावेळी धिवरभोई समाजाचे परशुराम पचारे, सुधाकर मांढरे, शामराव बोबडे, विवेक पचारे, संतोष कामतवार, शंकर मांढरे, सतिश कामतवार, बबन पारशिवे, अशोक कामतवार, अमोल मांढरे, सारंग कामतवार, बबलु सातपुते, विजय कामतवार, रामदास दिघोरे, शंकर मांढरे, राहुल पचारे, आत्मारामजी मांढरे, बाबणे गुरुजी, संतोष कामतवार, दिपक कामतवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने