(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- पक्ष कोणता हे महत्वाचे नाही पण तुम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करताय तो नेता मात्र दबंग असला पाहिजे आणी ते नेतृत्व म्हणजे युवा जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे, काही दिवसापुर्वी तक्रार घेऊन कामगार सुरजभाऊ यांना भेटले.
तक्रार होती नविन होत असलेले मेडिकल काँलेजचे प्रोजेक्टची कंपनी शापुर्जी पालोन्जी कंन्स्ट्रक्षण मधील कामगारावर होणारा अन्याय. सुरजभाऊंनी तात्काळ दखल घेत एक लेखी निवेदन शापुर्जी पालोन्जी कंपनी व्यवस्थापनेला दिले असता कंपनीने तेवढ्याच तत्परतेने बैठक बोलवुन मागण्या पुर्ण केले आहे.