घुग्घुस काँग्रेसच्या वतिने हुतात्मा दिवस साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्घुस येथील काँग्रेसच्या वतिने दिनाक 31/10/2020रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शनी चौकात स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 व विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले.
यावेळी घुग्गुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, उत्तम ठाकरे, गणेश उईके, विक्रम गोगला, शेखर तंगलपेल्ली, सुरज कन्नुर, सिनु गुडला उपस्थित होते.