(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- शहरातील मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या विकी बोरुले नामक तरुणाने शहरा लगतच्या अमलनाला तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त आताच हाती लागले आहे. १२ ते १ च्या दरम्यान त्याने तलावात उडी घेतली असे काही बघणाऱ्या लोकांच्या म्हणणे आहे अद्याप पोलिसांना त्याचे प्रेत सापडले नाही आहे. तो तरुण वैवाहिक होता व त्याला लहान मूल सुधा आहे. तो मागील काही दिवसापासून फार तणावात होता असे मृताच्या निकट वर्तीयांकडून ऐकण्यात आले आहे. ऐन तारुण्यात व दिवाळीच्या काळात त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याचे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांना लावावा लागेल.
1) नानोरी - दिघोरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
2) अमलनाला तलावात गडचांदुर शहरातील तरुण युवकाची आत्महत्या.
3) ऐन दिवाळीच्या दिवसात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या.
4) 21 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.