गडचांदुर येथे ऑनलाइन डांडिया व गरबा स्पर्धेच बक्षीस वितंरन सपन्न.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- देशातत व जगात कोरोना सारख्या विशानू चा थैमान सुरु आहे एकीकडे शाळा कॉलेज बंद आहे नवरात्रि चा शुभपार्ववर गड़चादुर येथे कला रंग भूमि नाट्य सृगार व jmd काला अकयाड़मी तर्फे गड़चादुर शहराकरिता दी.18 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर परन्त ऑनलाइन डांडिया स्पर्धेच आयोजन करण्यात आल होत यात स्पर्धकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. 
गड़चादुर डांडिया किंग चा मान स्नेहा रामदास राठोड़ ला मिळाला. द्वतीय कूदन पचभाई, तृतीय परोतोषिक श्रीज्या मेश्राम हि मनकारी ठरली या वेळी उपस्थित नगराध्यक्ष सविता टेकाम, उपनगराध्यक्ष शरद जोगी, सामाजिक कार्यकर्ता मनोज भोजेकर, अरविंद मेश्राम नगरसेवक, मीनाक्षी एकरे नगरसेविका, नीलेश ताजने, बडू चौधरी, गणेश इटंनकर, गोलू झुगरे, सचिन गोगले उपस्थित होते. संचालन अतुल गोरे व प्रस्तावना मयुर एकरे तर आभार प्रर्दशन प्रवीण गुरनुले यानी केल.