पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील घटना.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथिल शेतकरी अनिल नारायण थेरे हे फवारणी करीता पाणी विहिरीतून काढताना तोल जावून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काहीवेळा अगोदरच घडली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. शवविच्छेदन करिता कुठे नेणार अद्याप कळू शकलेलं नाही पुढील तपास पोलिस करीत आहे.
हेही वाचा:- आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.