Top News

'War and Peace' डॉ . शीतल यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर केली होती हि पोस्ट.

Bhairav Diwase. Nov 30, 2020
चंद्रपूर:- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा:- आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.


          डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर २९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या एका पेंटिंगला 'War and Peace' #acrylic on canvas. 30 inches x 30 inches शीर्षक देत सकाळच्या सुमारास अपलोड केला. यावरून सुद्धा लक्षात येते की, त्या अत्यंत मानसिक तणावात असल्याचे स्पष्ट होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने