Top News

"फॉरेन्सिक" चमू लवकरच होणार आनंदवनात दाखल; डॉ.शीतल आमटे आत्महत्या प्रकरण.

Bhairav Diwase. Nov 30, 2020
चंद्रपूर:- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा:- हेही वाचा:- आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

     डॉ . शीतल आमटे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला आणले आहे. त्यांनी आत्महत्या का आणि कशी केली, यासंबंधी काही मृत्यूपूर्व चिट्टी किंवा अन्य पुरावे शोधण्याकरता चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे हे आनंदवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात नागपूर येथून एक "फॉरेन्सिक चमू" आनंदवनात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने