Top News

प्रहार जनशक्ती पक्षाचे चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र श्री. गजूभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, बल्लारपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षची शाखा स्थापना गजू भाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी लागले कामाला.

Bhairav Diwase. Nov 30, 2020

चंद्रपूर:- राज्यमंत्री मा.नामदार बच्चुभाऊ कडू यांचे सर्वसामान्याचे काम करण्याची पद्धत पाहून तरुणांची ओढ प्रहार कडे वाढत असल्यामुळे, मा बच्चू भाऊ यांनी चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून रुग्णमित्र श्री.गजूभाऊ कुबडे यांच्या कडे सोपवला बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रथम आढावा बैठक तालुक्यात लावन्यात आल्या दि.29/11/2020 ला बल्लारपूर येथे नव्याने युवक वर्ग समोर प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली मा रुग्णमित्र जिल्हा सम्पर्क प्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शना खाली बल्लरशाह येथे शाखा उघडण्यात आली सोबत प्रहार मध्ये राजकाना पेक्षा समाजकरनाला जास्त महत्व देऊन आपले आपले काम सुरु ठेवायचे युवक महिला यांनी सेवा बंधन बांधून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवशे केला.

आकाश झाडे , प्रीतम दादे,स्वप्नील शिंपुलकर, मोरेश्वर गोरे, अमोल उईके,निलेश झुंगरे,शुभम रस्पल्ले,मनीष मडामे, नवनाथ येसेकर, शुभम खोंडे, गणेश वनकर,गणेश दुरुतकर,प्रीतम नांदेकर, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने